भोकरदन तालुका

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळावर मराठवाडा सचिवपदी ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांची निवड

लेहा प्रतिनिधी (ता भोकरदन )दि १५ – महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या मराठवाडा सचिवपदी ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांची निवड करण्यात आली. महाराजाच्या निवडीबद्दल शेलुदकर महाराजांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक