जालना तालुका

जालना तालुक्यातील नंदापूर येथे तीस युवकांनी केले रक्तदान

जालना प्रतिनिधी / तुकाराम राठोड दि १५

”रक्तदान हेच जीवनदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान”असे समजले जाते. शहरातील विविध रूग्णालयामध्ये रक्ताचा साठा हा कमी पडू लागला आहे याच अनुशंगाने तरूना मध्ये रक्तदानाचे महत्व रूजविने त्याना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने विनोद उबाळे व नंदापुर येथे युवकांनी पुढाकार घेऊन बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरात एकून तिस गावतील तरूनानी रक्तदान केले गावातील नागरीक संतोष उबाळे युवराज उबाळे संदीप उबाळे धनराज उबाळे मधुकर उबाळे एकनाथ उबाळे मनोज चांदगुडे डाॅ बद्रिनाथ घोंगे माऊली उबाळे बळीराम उबाळे दिलीप उबाळे दत्ता कुरधने शिवाजी चांदगुडे रवि खरात भगवान कुरधने नारायण कुरधने प्रकाश उबाळे अभि उबाळे गणेश कोल्हे दिनेश उबाळे कृष्णा उबाळे किसन उबाळे शरद चव्हाण अविनाश चांदगुडे शंकर चव्हाण सदानंद कळमकर गोपाल उबाळे सुनिल कुरधने ज्ञानेश्वर उबाळे सचिन शेळके राहुल दसरे राम कुरधने लक्ष्मण कुरधने गजानन चांदगुडे अमोल खरात जनकल्याण-रक्तदान कर्मचारी शिवराज जाधव,संदीप वाघमारे, सचीन त्रीवेदी,अनुप मोहीते आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक