Breaking News
जालना जिल्हा

जिल्ह्यात ह्या भागातील ७५ जण पॉझिटिव्ह तर १०९ जण डिस्चार्ज

न्यूज जालना ब्युरो दि १५- जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार आज दि . १५/०८/२०२० रोजी ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण घनसावंगी शहरातील ७५ वर्षीय पुरुष आहे . शनिवारी रोजी जालना शहरातील देवपिंपळगाव ०१ , बालाजीनगर जाफराबाद ०१ , आळंद ०१ , निधोना ०१ , सिरसगाव ०२ , दानापुर ०२ , सावखेडा ०१ , हसनाबाद ०२ , पिंपळगाव रेणुकाई ०४ , मेहरा बु ता चिखली ०१ , भाग्यनगर ०१ , मस्तगड ०१ , कल्याण नगर परभणी ०२ , पांगरी गोसावी ०१ एकुण २१ व्यक्तीच्या स्वॅबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ५० व्यक्तींचा अशा एकुण ७१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली जिल्ह्यात एकूण १० ९ रुग्णास डिस्चार्ज – जालना शहरातील मुरारी नगर ०१ , बजरंग दाल मिल ०१ , परभणी शहर ०१ , शंकरनगर ०१ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ०१ , चंदनझिरा ०१ , योगेश नगर ०१ , जेईएस कॉलेज परिसर ०३ , भाग्योदय नगर ०२ , नुतन वसाहत ०२ , बन्सीलाल नगर ०१ , गणपती गल्ली ०१ , आर पी रोड ०१ , गोपीकिशन नगर ०१ , प्रितीसुधानगर ०२ , मंगळबाजार ०१ , चमन ०२ , शांकुतल नगर ०१ , पुष्पकनगर ०२ , नयाबाजार ०१ , पांगारकर नगर ०२ , जालना शहर ०५ , नाथबाबा गल्ली ०१ , जुना जालना ०४ , सतकर नगर ०१ , वैभव कॉलनी ०१ , रामनगर ०५ , सामान्य रुग्णालय निवासस्थान ०५ , रहेमान गंज ०१ , अग्रसेन नगर ०१ , दादावाडी ०१ , सोनलनगर ०१ , बुरहाननगर ०१ , शिवाजीनगर ०३ , भिमनगर ०२ , शोला चौक ०१ , साईनाथ नगर ०१ , नाडेकर चौक अंबड ०१ , शनी मंदिर बुलढाणा ०१ , तिर्थपुरी ०१ , शहागड ०१ , जवाहर कॉलनी अंबड ०१ , वडीगोद्री ०७ , सुखापुरी ०१ , श्रीष्टी ०२ , मेहरा ०३ , पाटोदा ०१ , वरुड ०१ , माहोरा ०५ , गांधी रोड ०१ , सिंधी बाजार ०१ , समर्थ नगर ०१ , सामान्य रुग्णालय परिसरातील ०४ , नाथबाबा गल्ली ०१ , साष्टेपिंपळगाव ०१ , सुभद्रानगर ०१ , भवानीनगर ०३ , भोकरदन ०१ , रामनगर ०१ , मंठा चौफुली ०३ , शहागड ०१ , रांजणी ०१ , एम आय डी सी ०१ एकूण १० ९ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक