Breaking News
मंठा तालुका

गणेशमूर्ती सार्वजनिक ठिकाणी माडू नये-सा.पोलिस निरीक्षक मोरे

सेवली /सदाशिव सानप दि १५

मंठा तालुक्यातील सेवली येथे शनिवारी शांतता समितीची बैठ सा पोलीस निरीक्षक विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली ह्या बैठकित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती सार्वजनिक ठिकाणी माडू नये असे आवाहन करण्यात आले.

आगामी गणपती उत्सवाच्या व पोळ्याच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक झाली यात गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य यांनी गणेश मूर्ती सार्वजनिक ठिकाणी न मांडता कोरोना काळात प्रशासनास सहकार्य करण्याचे एक मताने ठरविण्यात आले यावेळी सपोनि विलास मोरे , पोलीस कर्मचारी अरुण बोर्डे, धनंजय लोंढे, शिवलिंग खुळे.पी एल राठोड, ए एस आय भारती, विनायक पाटील ,होमगार्ड सदाशिव सानप, याची उपस्थिती होती तर मोठया संख्येने पोलीस पाटील तटामुक्ती अध्यक्ष तसेच सेवली पोलीस ठाणे हद्दतील प्रतिष्टीत नागरिक उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक