Breaking News
परतूर तालुका

मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप


दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालय परतूरच्या वतीने दि. 15 रोजी रोहिना येथे मानवविकास मिशन अंतर्गत इयत्ता 8 वी च्या 21 मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले या वेळी मुख्यध्यापक संजय जाधव,निवृत्ती लिंबुरे उप मुख्यध्यापक श्याम कबाडी,रामराव घुगे,रामप्रसाद नवल,अनिल काळे ,योगेश बरीदे, आढाव,,गाते, बन्सी बलये, डोने, प्रधान,मारोती लिंबुरे यांच्या उपस्थितीसह विद्यार्थिनी आणि पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक