Breaking News
जालना तालुका

सावंगी तलान येथे स्वातंत्र्यत दिवस साजरा

जालना/ तुकाराम राठोड दि १५

आज ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तलान येथे भारताचा ७४वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामसेवक पि.टी.चिंचोले, कमलाकर कळकुंबे,डॉ.शाम कळकुंबे,प्रभाकर रंधवे,रमेश राठोड,किशोर झोरे,कृष्ण राठोड व ईतर नागरीक यावेळी उपस्थीत होते.तसेच,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावंगी तलान ता.जि.जालना येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या शासकीय आदेशानुसार स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू डोंगरे,मदतनीस सुदाम कळकुंबे, सहशिक्षक आत्माराम बोलसुरे सर,श्रीमती अश्विनी पाटील मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक संभाजी उस्तुर्गे सर,कृष्णा राठोड यावेळी हजर होते.


तसेच यानंतर गावातील तरुण शिक्षणप्रेमी सदस्य बाळू हरकळ, उमेश पवार यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी चिंच 2,कडुनिंब 2,अशोका 2,शिसव 5,एकूण 11 झाडे लावण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक