बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील धरणाच्या पाण्याचे जलपूजन

बदनापूर / किशोर सिरसाठ दि १६

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील धरणाच्या पाण्याचे जलपूजन रविवारी आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी उपस्थित बद्रीनाथ पठाडे, अनिलराव कोलते,वंसत जगताप,पदमाकर जऱ्हाड, दत्ता पाटील, गणेश कोल्हे, सत्यनारायण गिल्डा, विलास जऱ्हाड, जगन बारगाजे, कल्याणराव काळे, दत्तू लहाने पाटील, सूरेश लहाणे, बबन कान्हेरे , भगवान कोल्हे, व उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी गावकरी,शेतकरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक