Breaking News
जालना जिल्हा

रविवारी घनसावंगी ८, मंठा ५, जालना शहर १४ अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १६ जालना जिल्ह्यात रविवारी दुपारी 27 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 56 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे यात घनसावंगी तालुक्यात ८,मंठा तालुक्यात ५ तर जालना शहर १४ असे २७ जणांचे अहवाल रविवारी दुपारी दीड वाजता आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत दरम्यान एकूण बाधीत रूग्णांची संख्या 3629 इतकी झाली असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. रविवारी दुपारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील अंबड चौफुली जवळील 5,गुडलागल्ली काद्राबाद आणि मुरारी नगर येथील प्रत्येकी 3, मंठा तालुक्यातील आरडा तोलाजी येथील 2, मंठा ,उस्वद,अक्षयनगर, येथील प्रत्येकी 1,जालना शहरातील श्रीकृष्ण नगर आणि सरस्वती कॉलनी येथील प्रत्येकी 1 आणि घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री,तिर्थपुरी, खडका व घनसावंगी येथील प्रत्येकी 2 असे एकूण 27 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक