Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात परत नवीन १११ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १६ जालना जिल्ह्यात रविवारी १११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ३६०२ वर पोहचली आहे त्यातील २२९३ डिस्चार्ज देण्यात आले आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही १२०१ आहे दरम्यान १०८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. रविवारी ( दि .१६ ऑगस्ट) रोजी जालना शहरातील दुःखी नगर ०१ , कचेरी रोड ०१ , शांकुतल नगर ०१ , खासगी रुग्णालय ०१ , सहकार बैंक कोलनी ०१ , साईनगर ०१ , व्यंकटेशनगर ०१ , सदर बाजार ०१ , संजयनगर ०१ , रामनगर पोलीस कोलनी ०१ , कचरेवाडी ०१ , कवठा ता . जालना ०१ , देऊळगाव राजा ०४ , राजपुत मोहल्ला अंबड ०१ , बुलढाणा ०१ , बाजार रोड मंठा ०१ , बाळानगर अंबड ०२ , किनगाव ०१ , पिंपळगाव रेणुकाई ०२ , हसनाबाद ०१ , घाटोळी ०१ , देशमुख गल्ली भोकरदन १२ , सिंदखेडराजा ०१ , लालवाडी ०१ , बावणे पांगरी ०१ , भिलपुरी ०१ , पास्टा ०१ , एकुण ४३ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ६८ व्यक्तींचा अशा एकुण १११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . ६३ रुग्णांवर उपचार करून डिस्चार्ज – रविवारी ता १६ जालना शहरातील लोधी मोहल्ला ०१ , समर्थ नगर ०१ , नवीन बाजार ०२ , कन्हैय्यानगर ०१ , सामान्य रुग्णालय निवासस्थान ०२ , योगेश नगर ०१ , आनंदनगर ०१ , चंदनझिरा ०१ , शोला चौक ०१ , वखारीनगर ०१ , गोपालनगर ०१ , आझाद मैदान ०३ , सतकर नगर ०१ , नाथ बाबा गल्ली ०४ , सोनलनगर ०२ , नुतन वसाहत ०६ , भाग्यनगर ०२ , जुना शहर ०१ , फत्तेपूर ०१ , देवपिंपळगाव ०१ , वसनापुर ता भोकरदन ०१ , हातवन ०२ , आष्टी ०२ , मंठा ०१ , बुटखेडा ०१ , खासगाव ०५ , महाकाळा ०१ , शहागड ०१ , कंडारी ०१ , पाथरवाला ०४ , मुरमा ०२ , साष्टे पिंपळगाव ०३ , पराडा ०१ , बानेगाव ०१ , भोकरदन ०३ एकूण ६३ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक