बदनापूर तालुका

बाजार गेवराई येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण

बाजार गेवराई/ प्रतिनिधी दि १६

बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोजक्या उपस्थित व सामाजिक अंतर राखून स्वातंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत ध्वजारोहण करण्यात आला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक देबीप्रसन्न दास, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यावेळी लोखपाल प्रणय जाधव ,उपशाखाव्यस्थापक आशिष आझाद सर , मिलिंद होशीळ , विष्णु देवकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक सेवा चालक शंकर उनगे , भगवान कान्हेरे , दिपक काटकर , बाबासाहेब तिडके , योगेश लहाने आदी उपस्थित होते

ग्रामपंचायत कार्यालय गेवराई बाजार संरपंच सुरेश लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी उपसरपंच संदीप जोशी , ग्रामपंचायत सदस्य योगेश कान्हेरे , अर्जुन कान्हेरे , राजेंद्र गाडेकर ,रूजाजी होशील , सामाजिक कार्यकर्ते दादाराव कान्हेरे , बळीराम लहाने , ग्रामविकास अधिकारी जी .आर .पल्लये व गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते

केंद्रीय प्राथमिक शाळा गेवराई बाजार केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामेश्वर लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यावेळी शाळेचे अध्यक्ष रामनाथ कान्हेरे , रमेश मोरे ,ज्ञानेश्वर जोशी , सिराज शेक , कृष्णा कान्हेरे , सुखदेव कान्हेरे गणेश कान्हेरे , मुख्याध्यापक जोशी सर व पालक वर्ग उपस्थित होते

जिल्हा मध्यवर्ती बँक बाजार गेवराई येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेरमण श्रीराम कान्हेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी शाखाव्यवस्थापक श्री .एस .एस.कुल्डुके . संतोष पवार , शिवनाथ कान्हेरे , बाबुराव देवकर , संजय पठ्ठे , राधाकिसन गिरी , व विविध पदाधिकारी उपस्थित होते .

शिवाजी हायस्कूल गेवराई बाजार शिवाजी हायस्कूल शाळेत शाळेचे संस्थापक सदस्य सय्यद नुर अमिन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापक आप्पासाहेब मदण व प्रभारी मुख्याध्यापक विजय वाघमारे , शिक्षणसंस्थेचे संदस्य सांडु पाटील कान्हेरे , माधवराव कान्हेरे , सहशिक्षक आर . कान्हेरे , एस . एफ ‌.जोशी , व सहशिक्षक शिक्षाका व आदी विविध मान्यवरांची उपस्थिती होती

विविध कार्यकारी सहकारी संस्था विविध कार्यकारी सोसायटी येथील ध्वजारोहण बबनराव लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी सेक्रेटरी राजेंद्र तिडके आसाराम सोरमारे , काकासाहेब लहाने , गजानन लहाने , शाम लहाने , रामेश्वर जाधव , आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडेकर मळा बाजार गेवराई शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष सोरमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी, सांडू गाडेकर, ज्ञानेश्वर कान्हेरे, बाबूराव म्हस्के,कृष्णा कान्हेरे,साईनाथ गाडेकर,कृष्णा गाडेकर,नामदेव गाडेकर, श्री एटाले सर मुख्याध्यापक श्री गाडेकर व्ही एस यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरूडी बदनापूर तालुक्यातील वरूडी येथील जिल्हा परिषद शाळा वरूडी येथील शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापक चव्हाण सर सहशिक्षक जाधव सर माजी संरपंच राधाकिसन शिंदे , विष्णु शिंदे , उपसरपंच हैदर शेट , गजानन शिंदे , संतोष शिंदे , ग्राम सेवक घोडके , आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला सामाजिक अंतर राखून ठेवण्यात आले होते

केळिगव्हाण येथील के.प्रा.शाळा येथे ध्वजारोहन
बाजार गेवराई /प्रतिनिधी बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा रोहित पवार विचार मंच बदनापुर तालुका अध्यक्ष तुळशीराम मदन यांच्या हस्ते ध्वजारोहन करन्यात आला त्या प्रसंगी तालुका अध्यक्ष कैलास मदन व शाळेचे मुख्याध्यापक संपत चौधरी, यांच्यासह शिक्षक वृन्द उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक