घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात आयुषस्वास्थ काढा चे हजार पाकीट वाटप

कुंभार पिंपळगाव /संभाजी कांबळे दि १७

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुंभार पिंपळगाव येथे स्व. डॉक्टर मुमताज अली खान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेमोरियल हॉस्पिटल थाटात उदघाटन करण्यात आले आणि डॉक्टर मुमताज अली खान आणि त्यांची मुलगी डॉ. उजमा खान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत कोरोना जनजागृती शिबिर आणि मोफत आयुषस्वास्थ काढा चे 1000 पाकीट वाटप करण्यात आले

याप्रसंगी तालुका घनसावंगी चे नगरसेवक ऍड राजेश्वर देशमुख बापूसाहेब देशमुख व्यापारी जमील सौदागर,प्रल्हाद नाईक, इम्रान पठाण पांडुरंग कातले नयन पठाण सय्यद अहमद,मुमताज भाई,कासिम कुरेशी, सादिक पटेल, वासेद चाऊस,सय्यद , अन्वर पठाण, व संपूर्ण खान परिवार यांच्यासोबत परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक