बिड जिल्हा

कोरोणामुळे विकासाला आडकाठी, माञ कोरोणाला हरवणे सर्वांची जबाबदारी

जि प शाळेला वर्ग खोल्या व पाणी पुरवठा योजनेसाठी प्रयत्न करणार सरपंच : रिता तौर

आमचे बीड जिल्हाप्रतिनिधी गोपाल चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत

https://youtu.be/rrLvg0CgK58

बीड /गोपाल चव्हाण दि १७
माजलगाव तालुक्यातील रिधोरी कवङगाव सेलगाव ग्रुप ग्रापंचायत च्या सरपंच रिताताई गोपाळराव तौर यानी गावात विविध विकास केले असुन कोरोणा मध्ये छान कार्य केले असुन गावात फवारणी करत बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्ती ना काॅरनटाईन केले त्यामुळे कोरोणा ला हरवणे शक्य आहे असे रिता तौर म्हणाल्या व लहान गावाना विकास कामासाठी निधी कमी पङत आसल्याची खंत व्यक्त केली

सविस्तर असे की, माजलगाव तालुक्यातील रिधोरी कवङगाव सेलगाव ग्रुप ग्रापंचायत च्या सरपंच रिताताई गोपाळराव तौर यानी गावात विविध विकास केले असुन कोरोणा मध्ये विकास कामाला आङकाठी येत आहे परंतु कोरोणाला हरवणे सर्वांची जबाबदारी आहे असे ही रिता तौर म्हणाल्या गावात रस्ते सभामंङप समाज मंदीर पथदिवे सह विविध कामे केले असुन गावात जि प शाळेत वर्गखोल्याची मागणी जि प बीङ याच्याकङे केली आहे तसेच पांदन रस्ते आदी कामे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सरपंच रिता तौर यानी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक