मंठा तालुका

तळणीत वृध्द दापत्याच्या घराची भींत कोसळली

न्यूज तळणी(ता मंठा) : मंठा तालुक्यातील तळणी येथे सततधार पाऊसामूळे मातीच्या घराची पडघड सुरू आहे.
निवृत्ती कूडलीक सोनुने ( वय ७० वर्ष ) या वृद्ध दापत्यांच्या घराची मातीची भीत रविवारी रात्री कोसळली.

या घरात वृद्ध दापत्यासह नातू राहत आहे . या घटेनेची माहीती मिळताच तळणीचे तलाठी नितीन चिचोले यांनी यांनी पंचनामा केला. याप्रसंगी पोलीस पाटील जगण सोनुने उपस्थित होते . या कुटूबाला आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रा. पं . सदस्य अशोक राठोड, बाळू गायकवाड यांनी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक