जालना जिल्हा

सोमवारी जालना जिल्ह्यातील ह्या भागातील ७६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १७ – जालना जिल्ह्यातील सोमवारी एकूण ७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात जालना शहरातील गोकुळधाम ०१ , नुतन वसाहत ०५ , लक्ष्मीकांत नगर ०१ , जालना शहर ०१ , नळगल्ली ०२ , सामान्य रुग्णालय निवासस्थान ०१ , इन्कम टॅक्स कोलनी ०१ , उतार गल्ली कादराबाद ०१ , कचेरी रोड ०१ , अंबर होटेल परिसर ०१ , काद्राबाद ०३ , श्रीकृष्णनगर ०१ , सरस्वती कोलनी ०१ , अंबड चौफुली ०६ , मुरारीनगर ०३ , अक्षय नगर ०१ , जिंतुर ०१ , देऊळगाव राजा ०१ , राजपुत मोहल्ला अंबड ०२ , लोणार ०१ , फत्तेपूर ०७ , मंठा ०१ , उस्वद ता मंठा ०१ , आर्डा तोलाजी ०२ , गुरु प्रिंपी ०२ , तिर्थपुरी ०२ , खड्का ०२ , घनसावंगी ०२ एकुण ५४ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे २२ व्यक्तींचा अशा एकुण ७६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . ह्या गावातील झाले ६९ जण डिस्चार्ज जालना शहरातील राज्य राखीव पोलिस बल गट क्रं ३ मधील ०१ , प्रयागनगर ०१ , योगेश नगर ०१ , आझाद मैदान ०१ , कन्हैय्यानगर ०१ , माळीपुरा ०१ , शिक्षक कोलनी ०१ , लोधी मोहल्ला ०१ , प्रतापनगर ०१ , राजपुतवाडी ०१ , नळगल्ली ०४ , सिरसवाडी ०३ , मिशन हॉस्पिटल परिसर ०३ , गणेश नगर ०३ , सरस्वती कोलनी ०४ , जिंतुर ०१ , भोकरद / ०१ , साष्टे पिंपळगाव ०१ , अंकुशनगर ०१ , कानडगाव ०१ , लोणगाव ०१ , आष्टी ०४ , मोंढा परतुर ०२ , मंठा ०३ , तिर्थपुरी ०३ , कुंभार पिंपळगाव ० ९ , भोगाव ०४ , जाफराबाद ०२ , वरुड ०४ , माहोरा ०१ , खासगाव ०४ एकूण ६ ९ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली जिल्ह्याची एकूण कोरोना बाबत जिल्हा प्रशासनाने जारी केलेली आजची माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक