Breaking News
बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यात वाकुळणी येथे संततधाराने घराची पडझड

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ 17:
बदनापूर तालुक्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाकुळणी येथे एका महिलेचे घर कोसळल्याने संसार उघड्यावर पडला आहे.


अश्या परिस्थिती पडझड झालेल्या घरची तत्काळ पंचनामा करावे व मदत द्यावी अशी नुकसान ग्रस्त झालेल्या महिला येनुबाई नामदेव गव्हाणे यांनी मागणी केली आहे.

सोपान कोळकर पाटील,छावा कार्यकर्ते.


या अतिवृष्टीमुळे गावातील घरांची पडझड झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये अशा गोरगरीब बेघर झालेल्या व्यक्तींना कुटुंबांना आर्थिक मदत घेऊन घरकुलाच्या माध्यमातून तत्काळ मदत मिळावी ही मागणी आहे.
गावातील धनधाडग्यांचे घरकुल योजनेच्या यादीत नाव समाविष्ट असून गरजु लोकांना मुद्दामून डावल्यात आले असावे आहे.या योजनेचा मुख्य गरजुंना लाभ मिळावा याबाबत शासनाकडे मी पाठपुरावा करणार आहे असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक