Breaking News
मंठा तालुका

तळणी कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोना पार्श्वभूमीवर पाच दिवस तळणी गाव बंद चा निर्णय

न्यूज तळणी( ता मंठा)दि १७: मंठा तालुक्यातील तळणी येथे जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने बस स्टॅन्ड भागात शुकशुकाट दिसुन आला .
तळणीसह परिसरातील देवठाणा- उस्वद येथे कोवीड -१९ चे रुग्ण वाढले आहे. खेडयापाड्यातून विविध खरेदी तळणीला येणा-यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तळणी येथील व्यापाऱ्यांनी १७ ते २१ ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाहिल्या दिवशी व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने बस स्टॅन्ड भागात शुकशुकाट पहावयास मिळाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक