Breaking News
जाफराबाद तालुका

भारजमधील पुलाचि उंची वाढविण्याची गरज

भारज बु – मंगलसिंग राजपुत दि १८

जाफ्राबाद-तालुक्यातिल भारज बु येथील गाव व वाडी या दोन्ही मध्ये नदी वरिल पुलाचि उंची लहान असल्यामुळे पावसाळ्यात नेहमी या नदीच्या पुलावरून पाणी चालु असल्यामुळे शेतकरी यांना मुक्या जनावरांना चारा पाणी साठी शेतात जाता येत नाही.तसेच दवाखान्या साठी मेडिकल साठी अशा बर्‍याच प्रकारच्या अडीअडचणी मुळे नागरिकांना खुप मोठा त्रास होत आहे.


व नागरिकांन मधुन पुलाचि उंची वाढवून पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे असि मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक