Breaking News
मंठा तालुका

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी


न्यूज तळणी( ता मंठा ):दि १८ मंठा तालुक्यातील तळणी येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्ष लागवड करताना तळणी गावचे सरपंच उध्दवराव पवार , वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास सुरवसे, ग्रा. पं. लिपीक रमेश सरकटे, ऑकार पवार, आकाश आढे, बाळु गायकवाड , भगवान सदावर्ते आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक