जालना जिल्हा

जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी गोकुळवाडीतुन ५६ हजारांची दारू रसायन जप्त

दारूबंदी विरोधी पथकाचे पो. उप.नि. संपत पवार यांची कारवाई

न्यूज जालना ब्युरो दि १८ – पोळ्याच्या दिवशी सकाळी गोकुळवाडी तालुका जालना पो स्टे येथे मंगळवारी एक आरोपी रा.गोकुळवाडी याच्या ताब्यातुन गावठी हातभट्टीची दारू,रसायन किंमत 56000/- एकूण रूपयाची ताब्यातुन मिळून आली ती जप्त करून पोस्टे तालुका जालना येथे तक्रार देण्यात आली आहे.

ही कार्यवाही मा.पो.अ.एस.चैतन्य , मा.अपर पो.अ.समाधान पवार , मा.पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पो उप नि संपत पवार ,स.पो.उप.नि विश्वनाथ भिसे पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे पोकाॕ , दिपक पाटील, रवि मेहेत्रे मपोना,अलका केंद्रे,रत्नमाला एडके चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक