घनसावंगी तालुका

जांब समर्थ परिसरात साध्या पद्धतीने पोळा साजरा


जांब समर्थ / कुलदीप पवार
शेतकऱ्यांच्या बैल पोळा सणावर कोरोणाचे सावट
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे दि.१८ रोजी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून व कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोळा सण घरीच साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक