जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ अबाधित ! – ह्या भागातील आले ११५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो (दि १८ ऑगस्ट)मंगळवारी जालना जिल्ह्यात एकूण ११५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ही ३७९३ झाली आहे तर एकूण डिस्चार्जसंख्या २४०६ वर गेली आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १२७९ झाली आहे दरम्यान कोरोना बळी ची संख्या मात्र १०८ वर आहे

यात  अंबड रोड जालना -1, मारवाडी गल्ली काद्राबाद -1, करवानगर -1, चंदनझिरा -1, नळगल्ली -1, क्रांतीनगर -1, काद्राबाद -1, सतकर नगर -1, संभाजीनगर -1, राज्य राखीव बल गट निवास्थानातील -4, लक्कडकोट -1, सरोजनगर -3, फत्तेपुर -2, हसनाबाद -6, गोधे गव्हाण ता. भोकरदन -1, अंबड -1, खापरखेडा ता. भोकरदन -1, आष्टी -2, परतुर -1, मंठा -9, सिंदखेडराजा -1, लालवाडी -12, निधोणा -1, देवठाणा – 4, पिंपळगाव रेणुकाई -1, बदनापुर -1,सरस्वती  कॉलनी परतुर -1, चिंचोली ता. परतुर -1, जयभवानी नगर परतुर -1, आदर्श कॉलनी परतुर -4, रामेश्वर गल्ली परतुर -4, भाजी मंडी परतुर -2, दत्तनगर परतुर -4, देशमुख गल्ली भोकरदन-5,  एकुण 82 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 33 अशा एकुण 115 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

  57 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  

जालना शहरातील   मिशन हॉस्पीटल परिसर -1, बिहारीलाल नगर -1, जानकी नगर -1, काद्राबाद -2, बालाजीनगर -4, म्हाडा कॉलनी -1, राजपुतवाडी -1, भाग्योदयनगर -1, संजयनगर -1, शास्त्री मोहल्ला -1, प्रीतीसुधानगर -1, लक्ष्मीनारायणपुरा -1, पोलीस क्वॉर्टर -3, राज्य राखीव पोलीस गट मधील -1 जवान, बदनापुर -1, जानकीनगर मंठा -1, सुलतानपुर -3, मोहाडी -4,तांदुळवाडी -1, परतुर -3, साठे नगर  परतुर -1, मंठा -1, केळीगव्हाण -1, दैठणा -3, भोगाव -1, अंबड -3, खेडगाव -1, सुखापुरी -1, देशमुख गल्ली भोकरदन -6, पारध -4, पिंपळगाव -1, वालसावंगी -1 अशा एकुण 57 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9347 असुन  सध्या रुग्णालयात -215 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-275,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-26089 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 115 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या –3793 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-21998, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 208, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2910

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2986 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती – 104 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-559,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -215,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 141,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-57 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2406, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1279 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-41739 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 108 एवढी आहे.

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 559 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः– बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना – 51, जे.ई. एस. मुलींचे वसतिगृह -47, जे.ई. एस. मुलांचे वसतिगृह -24, वन प्रशिक्षण केंद्र  वसतीगृह -17,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -22 , राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर डी ब्लॉक -14 , मॉडेल स्कुल परतुर -4,केजीबीव्ही परतुर – 43, केजीबीव्ही मंठा -23, मॉडेल स्कुल मंठा -15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-35, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 17, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -46,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -28, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -73, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -46, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -22, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-2,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 61 नागरीकांकडून 12 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 46 नागरिकांकडुन 8 लाख  61 हजार 760 रुपयेएवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक