बिड जिल्हा

बीड जिल्ह्यातील 5 तालुक्यातील Antigen तपासणी संदर्भातील दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजीचा अहवाल

बबनराव वाघ,उपसंपादक

विशेष प्रतिनीधी / बिड दि 18 : जिल्ह्यातिल पाच तालुक्यात Antigen तपासनी करण्यात आली होती. यात आज रोजी अंबेजोगाई 1687, अष्टी 629, केज 684, माजलगाव 1425, परळी 1321 असे एकुण 5756 स्वँब घेण्यात आले होते. यापैकी अंबेजोगाई तालुक्यातील 37, आष्टी 17, केज 19, माजलगाव 71 तर परळीती 66 असे एकुण 210 रुग्ण आढळुन आल्याची माहीती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे. बिड जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला असुन रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक