जालना जिल्हा

जिल्ह्यात 35 आरटीपीसीआर तर अँटीजेन तपासणीद्वारे 22  असे  57 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १९ –  जालना शहरातील भाग्यनगर -2, सोरटीनगर -3, रामनगर साखर कारखाना -2, शंकरनगर -3, सदर बाजार -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, मिशन हॉस्पीटल परिसर -1, शहागड -1, ओम शांती कॉलनी अंबड -4, वाघाळा ता. मंठा -2, मंठा शहर -4, दैठणा -1, बदनापुर -2, सुखापुरी -1, कोठा ता. घनसावंगी -2, जिल्हा महिला रुग्णालय -2, तिर्थपुरी -1, इंदिरानगर -1, लालवाडी -1,   एकुण 35 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 22 अशा एकुण 57 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  59  रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज   जालना शहरातील परतुर -1, आष्टी ता. परतुर -1, लक्ष्मीकांतनगर -1, शेलगाव -1, दरेगाव -1, खासगाव ता. जाफ्राबाद -2, जालना शहर -1,नुतन वसाहत -1, लोणार -1, समर्थनगर -1,माऊलीनगर -1, वाल्मीक चौक -1, कालिकुर्ती -1, राज्य राखीव पोलीस गट -3 जवान,  योगेशनगर  -3, कवठा -1, माहेर जळगाव -1, लिंगेवाडी -1, सराफानगर -1, इंदेवाडी -1, भवानीनगर -1, निर्मल नगर -1, आरदखेडा -1, वरखेडा -1, केळीगव्हाण -5, सोमठाणा -1, रोहिणा खु-2, मंठा शहर -3, कंडारी -4, पराडा -1, खादगाव -2, कोंढा -1, फत्तेपुर -6, म्हसनापुर -5 अशा एकुण 59  रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक