घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात पावसाने मुगाला फुटले कोंब ,नुकसान भरपाई ची मागणी

राणीऊंचेगाव/ एकनाथ लोंढे दि १९

ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील शेवगळ परिसरातील खरीप हंगामातील मुग पीक काढणी /तोडणीस आले असता संपूर्णतः मुग पिकाचे नुकसान झाले.तर अनेक ठिकाणी तर मुगाला कोंब सुद्धा फुटले आहे

शेतकऱ्यांनी केलेला खर्च व हाता तोंडाशी आलेले पीक संपूर्ण वाया गेले. तरी परिसरात तात्काळ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार उन्हाळे तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक