जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हसंख्या घटली ,३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

  न्यूज जालना ब्युरो दि २० – रोना विषाणू ( कोव्हिड -१ ९ ) सद्य : स्थिती आणि उपाययोजना – जिल्हातील नागरिकांना कोविड -१ ९ अंतर्गत येणा – या अडचणी , प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय , जालना येथे २४x७ नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे . ०२४८२ २२४०११ व ०२४८२-२२५०११ या क्रमांकावर नागरीकांच्या रुग्णवाहिका , रुग्णालयीन देयके , आरोग्य सेवा , सुविधा ( कोवीड केअर सेंटर , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , जिल्हा कोव्हीड हॉस्पीटल , नॉन कोव्हीड हॉस्पीटल ) या संदर्भात येणा – या अडचणी सोडविण्यात येतील . जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरीकांना आवाहन करण्यात येते की , त्यांनी यासंदर्भात काही अडचणी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा . जालना जिल्ह्यात गुरुवारी दि २० ऑगस्ट रोजी ३८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात जालना शहरातील कन्हैयानगर ०१ , इंदिरानगर ०१ , मामा चौक ०१ , करवानगर ०२ , कचेरी रोड ०१ , अंबड रोड ०१ , गुरु गोविंदसिंग गल्ली ०१ , वाघाळा ता मंठा ०१ , दानापुर ०१ , पिंपळगाव रेणुकाई ०२ , मेरा बु ता . जाफ्राबाद ०१ , सिंदखेडराजा ०१ , लोणार ०१ , सुखापुरी ०१ , भायडी ता भोकरदन १३ , सिरसगाव ०२ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ३१ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ०७ व्यक्तींचा अशा एकुण ३८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . ९ ६ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला- गुरुवारी दि २० ऑगस्ट रोजी जालना शहरातील स्वामी समर्थ नगर ०१ , गुडला गल्ली ०१ , कचेरी रोड ०१ , सामान्य रुग्णालय निवासस्थान ०१ , भाग्यलक्ष्मी कॉलनी ०१ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील १३ , माळीपुरा ०१ , सिंधी बाजार ०३ , रुख्मिणीनगर ०१ , नुतन वसाहत १४ , सोरटीनगर ०२ , संभाजीनगर ०२ , रामनगर ०३ , शांकुतलनगर ०१ , योगेश नगर ०८ , दुर्गामाता रोड १० , आनंदवाडी ०३ , मुद्रेगाव ०२ , वराड रांगडा ०१ , जळगाव सपकाळ ०१ , अन्वा पाडा ०२ , पारध ०२ , अंतरवाली राठी ०१ , शहागड ०१ , तिर्थपुरी ०५ , मुरमा ०३ , भोगाव ०२ , मानेगाव ०१ , कुंभार पिंपळगाव ०१ , सिंदखेडराजा ०१ , भोकरदन ०२ , जामवाडी ०१ , कचरेवाडी ०१ , राजपुतवाडी ०१ , वडीरामसगाव ०१ , आनंदवाडी ०१ एकूण ९ ६ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे . दोन कोरोना बधितांचा मृत्यू – – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार आज दि . २०/०८/२०२० रोजी ०२ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील अंबर हॉटेल परिसरातील ७८ वर्षीय महिला व नुतन वसाहत परिसरातील ८५ वर्षीय पुरुष आहेत .
जिल्हा प्रशासन कडून जारी करण्यात आलेली माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक