घनसावंगी तालुका

घनसांवगी तालुकाअध्यक्ष पदी ह.भ.प.तुकाराम महाराज रक्ताटे यांची नियुक्ती

धर्मराज आंधळे /पिपंरखेड बु दि २०

वारकरी महामंडळ ही संघटना वारकन्यांचे संघटन व एकीची वज्मूठ निर्माण व्हावी यासाठी संतवीर वै.रामदास म मनसुख यांनी स्थापन केलेली. महाराष्ट्रातील सर्वात पहिली वारकरी संघटना आहे.

महामंडळाची मान्यता शासनाद्वारे प्राप्त असणारे एकमेव संघटन ज्या संघटनेच्या द्वारे पंढरपुरातील पांडुरंग मंदिर सर्वासाठी खुले झाले.

या संघटनेच्या घनसांवगी तालुकाअध्यक्ष पदी ह.भ.प.तुकाराम महाराज रक्ताटे,तालुकाउपाध्यक्ष साहेबराव महाराज धांडगे,तालुकासचिव लक्ष्मण महाराज साबळे,तालुका काेषाध्यक्ष सदाशिव महाराज लिंगसे या सर्वांची निवड झाली आहे.त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक