बदनापूर तालुका

झुंजार छावा संघटनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी सोपान कोळकर यांची नियुक्ती..!

बदनापूर प्रतिनिधी/किशोर सिरसाठ ता.(21) बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील सोपान कोळकर यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.


झुंजार छावा संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देईन व पूर्ण जिल्ह्यात संघटना वाढीसाठी काम करेन असे कोळकर यावेळी म्हणाले.यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश ढवळे, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माने,प्रदेश उपाध्यक्ष अनिल गरड, प्रदेश सचिव सचिन खरात,प्रदेश कार्याध्यक्ष संतोष काळे, कायदेशीर सल्लागार अॅड.सदानंद सोनुने, मराठवाडा सं.प्रमुख परमेश्वर शेळके, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गारखेडे, मराठवाडा कार्याध्यक्ष दत्तात्रय घारे, मराठवाडा संघटक कृष्णा भानुसे, जालना जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार,लखन चव्हाण तसेच प्रविण रोडे,आप्पासाहेब मोकींद,प्रमोद गव्हाड
यांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक