Breaking News
बदनापूर तालुका

मालेवाडी शिवारात अकरा हजाराची देशी विदेशी दारू जप्त

दारबंदी पोलिसांची कारवाई..

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि २१

जालना जिल्ह्यातील बदनापुर मालेवाडी शिवारातिल हॉटेल शिवा येथे शुक्रवारी दारू बंदी विभागाने छापा टाकून एकाच्या ताब्यातुन देशी दारू,बियर व विदेशी दारूच्या बाटल्या किंमत 11400/- एकूण रूपयाची ताब्यातुन मिळून आली ती जप्त करून पोस्टे बदनापुर येथे तक्रार देण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा.पो.अ.एस.चैतन्य , मा.अपर पो.अ.समाधान पवार , मा.पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पो उप नि संपत पवार ,स.पो.उप.नि विश्वनाथ भिसे पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे पोकाॕ , दिपक पाटील,पो.का रवी मेहेत्रे, मपोना अलका केंद्रे,रत्नमाला एडके चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक