Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात 73 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो  दि. 21 : जालना शहरातील संभाजीनगर -2, मोदीखाना -1, जिल्हा महिला रुग्णालय -3,समर्थनगर -1, नुतन वसाहत -1, भवानी नगर -1, बालाजी नगर देऊळगांवराजा -1, केदारखेडा -2, सेलुद -3, बदनापुर -9, जामखेड -1, अकोला ता. बदनापुर -1, पिंपळगांव -1, ढवळेश्वर -1, लखमापुरी  -1, सुखापुरी -1, रामेश्वर गल्ली परतुर -4, दावलवाडी -1, दाभाडी-1, सिव्हील कॉलनी देऊळगांवराजा-1, चिखली -1, मंठा-3 एकुण 41 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 32 अशा एकुण 73 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.


     – जालना शहरातील अंकुश नगर-1, एस.आर.पी.एफ. -1,लक्कडकोट -1,गोकुळधाम-2,काद्राबाद-1, आर.पी. रोड-1, गणेशनगर मस्तगड-1, रेल्वेस्टेशन-1, आनंदवाडी-1, जालना शहर -2, सोनल नगर -1, रामनगर -2, कन्हैयानगर -6, भाटेपुरी -2, माळीपुरा -1, खासगांव -12, धाकलगांव, ता. अंबड -1, चांगलेनगर -1, घाटवी -1, देऊळगांवराजा -1, पाष्टा -1, चंदनझिरा -1, सेलगांव -1, देवपिंपळगाव -1, गुरुपिंपरी -1, कारेगाव -1,आडगांव -1, पिंपळगांव -5, बदनापुर -1, आष्टी -5, मोंढा परतुर -1, रामेश्वर गल्ली परतुर -1, घनसावंगी -3, तळणी ता. मंठा -1, मेरा ता. जाफ्राबाद -2, किनगांव -4, वडीगोद्री -2, अशा एकुण 72 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9526 असुन  सध्या रुग्णालयात -202 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3521, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-168,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-28360 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 73(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3961 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-24065, रिजेक्टेड नमुने -46, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 237, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2992

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -5, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3069 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती – 38 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-425,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -202,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-72 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2633, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1214 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-45184 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 114 एवढी आहे.

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील संभाजी नगर परिसरातील 70 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 425 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना – 19, जे.ई. एस. मुलींचे वसतिगृह -14, जे.ई. एस. मुलांचे वसतिगृह -24, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -25 ,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -7 , मॉडेल स्कुल परतुर -21,केजीबीव्ही परतुर – 44, केजीबीव्ही मंठा -29, मॉडेल स्कुल मंठा -14,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 21, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -31, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -51, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -51, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -11,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.
जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 40 नागरीकांकडून 6 हजार 550 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 167 नागरिकांकडुन 8 लाख  89 हजार 160 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक