Breaking News
घनसावंगी तालुका

घनसावंगीत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी/नितिन तौर २२ ऑगस्ट घनसावंगी तालुक्यात शुक्रवारी उशिराने आलेल्या अहवालात घनसावंगी येथील एका 55 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. घनसावंगी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असून आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे तर संपूर्ण आठवड्यात घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक