घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव येथील रस्ते चिखलमय ,सिमेंट रस्त्याची मागणी

कुंभार पिंपळगाव /संभाजी कांबळे दि २२ कुंभार पिंपळगाव येथील  गावात रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे नागरिकांना रहदारी करताना चिखलमय रस्त्यावरूनच ये जा  करावे लागत आहे यामुळे मोठा त्रास सहन करावे लागत आहे गावातील मुख्य रस्त्यावर जोडणाऱ्या अनेक छोटे रस्ते चिखलमय झाले आहेत तर जि प शाळा, पोलीस चौकी ,जायकवाडी कॉलनी,ह्या भागातील  रस्ते  चिखलमय असल्याने रस्त्यावरुन ये जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते याकडे ग्रामपंचायतने लक्ष घालून सिमेंट रस्ते करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक