Breaking News
जालना तालुका

जालनात जय भगवान महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी दि २२

जय भगवान महासंघ संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्याची कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी मराठवाडा अध्यक्ष सचिन भाऊ डोईफोडे जिल्हाध्यक्ष गजानन ढाकणे ,रमेश तारगे यांची उपस्थिती होती

यावेळी प्रदेशउपअध्यक्ष पदी डॉ सुभाषराव ढाकणे महिला जिल्हाध्यक्षपदी अर्चना राऊत युवा जिल्हाध्यक्ष पदी समाधान दराडे जिल्हा सरचिटणीस पदी सतीश सानप अंबड तालुका अध्यक्षपदी विष्णू वाघ युवा जिल्हा उपाध्यक्षपदी दादाराव चौरे जालना उप तालुका प्रमुख बद्री कायंदे घनसावंगी युवा तालुकाध्यक्षपदी बळीराम जायभाये परतुर युवा तालुकाध्यक्षपदी योगेश दराडे अंबड तालुका युवाअध्यक्ष पदी अशोक घुगे त्यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष केशवराव येउल जिल्हा सचिव भागवत मूर्तडकर युवा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील ढाकणे युवा आघाडी जिल्हा सचिव परमेश्वर घुगे परतूर तालुका प्रमुख राजू आघाव जालना तालुका प्रमुख युवा आघाडी विष्णू मुंडे मंठा तालुका प्रमुख प्रदीप टाकरस गणेश घुले महादेव जायभाये देवेश ढाकणे विजय बडे दत्ता सांगळे साकेत माघाडे कृष्णा केंद्रे कारभारी ढाकणे संजय पालवे समाधान ढाकणे अमोल ढाकणे बद्री ढाकणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक