Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

ह्या भागातील ५८ पॉझिटिव्ह, जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या ४०१९ वर

न्यूज जालना ब्युरो दि २२

शनिवारी जालना जिल्ह्यात ५८ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ही ४०१९ झाली आहे . यातील २७४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एकूण बळीची संख्या ११६ वर पोहचली आहे ह्या भागात आढळून आले पॉझिटिव्ह रुग्ण जालना शहरातील कचेरी रोड ०२ , प्रितीसुधानगर ०१ , एस आर पी एफ ०१ , अंबड चौफुली ०१ , दुःखी नगर ०१ , नवीन मोंढा ०१ , अग्रसेन नगर ०१ , मिशन हॉस्पिटल परिसर ०१ , आशिर्वाद नगर ०१ , संभाजीनगर ०१ , पांगरी गोसावी ता मंठा ०१ , दुधना काळेपव ०६ , जिंतुर ०१ , परतुर ०१ , लोणार ०१ , भायडी ०२ , केदारखेडा ०५ , भिलपुरी ०५ , भडंग जळगाव ०२ , चांगले नगर अंबड ०१ , घनसावंगी ०२ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ३८ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे २० व्यक्तींचा अशा एकुण ५८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे दोन कोरोना बधितांचा मृत्यू – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि . २२/०८/२०२० रोजी ०२ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील कुचरवटा परिसरातील ४३ वर्षीय पुरुष व मधुबन कोलनी परिसरातील ७० वर्षीय महिला आहे . . ल एकूण ११२ रुग्णास डिस्चार्ज जालना शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ०१ , अंबड चौफुली ०१ , टाऊन हॉल ०१ , रामनगर पोलीस कॉलनी ०१ , पोलीस कॉलनी ०१ , चमडा बाजार ०१ , हरीओमनगर ०१ , मस्तगड ०१ , आनंदी स्वामी गल्ली ०१ , कन्हैयानगर ०१ , कुचरवटा ०१ , धनगरपुरा ०१ , करवानगर ० ९ , भाग्यनगर ०१ , व्यंकटेशनगर ०१ , बजाजनगर ०१ , खासगी रुग्णालय ०१ , कचेरी रोड ०२ , जेपीसी बँक कॉलनी ०१ , चाणक्य कॉम्प्लेक्स ०१ , धमधम ०१ , आनवा ०१ , खासगाव ०१ , घाटोळी ०१ , भायगाव ०२ , सोणठाणा ०१ , कुंभारी ०२ , दैठणा ०१ , देवगाव ०१ , कुंभार पिंपळगाव ०१ , सिंदखेडराजा ०१ , आळंद ०१ , दहेकारा ०४ , फत्तेपूर १० , पोखरी ०१ , पिंपळगाव रेणुकाई ०२ , लिहा ०३ , वाढोणा ०१ , विझोरा ०१ , शेरगाव ०२ , आडगाव ०२ , वाढोणा ०१ , देशमुख गल्ली भोकरदन ० ९ , वडोद तांगडा ०१ , वालसावंगी ०१ , खासगाव ०२ , अकोला तांडा ०१ , टेंभुर्णी ०१ , वरुड ०३ , विडोळी ०१ , पांगरी गोसावी ०१ , किनवाडा ०२ , शेलगाव ०२ , सावंगी ०२ , सिंदखेडराजा ०१ , घनसावंगी ०२ , देवहिवरा ०२ , सराफा बाजार परतुर ०४ , काझी गल्ली परतुर ०५ , जयभवानी नगर परतुर ०२ एकूण ११२ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक