भोकरदन तालुका

नळणी परिसरात बीएसएनएलचा बोजवारा,ग्राहकातुन तिव्र संताप

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील नळणी सर्कलला गेल्या दोन तीन वर्षापासुन बीएसएनएल कोलमंडली असुन ग्राहकातुन नाराजी व्यक्त केली जात असुन,या सेवेला ग्राहक वैतागले असल्याचे चिञ नळणी परिसरात पाहावयास मिळत आहे,सुविधा मिळावी यासाठी सचिन वराडे यांनी बीएसएनएल सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

जेव्हापासुन फोर जी सेवा सुरु झाली तेव्हा पासुन रेंजचा नेहमीच अडचण येत असुन फोर जी सेवा काय आहे हे या सर्कलच्या बीएसएनएल ग्राहकांना अजुनही माहीत नाही तरी वरीष्ठांनी या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर सचिनर वराडे सह सह बीसएनल ग्राहकांच्या साक्षर्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक