भोकरदन तालुका

बाबा सलीम सय्यद यांना कोविड-19 योद्धा म्हणून पुण्यात सन्मान

न्यूज जालना /ज्ञानेश्वर गवळी

राजासन पक्ष्याच्या वतीने बाबा सलिम सय्यद यांचा कोविड योद्धा म्हणून पुण्यात सत्कार करण्यात आला यामुळे परिसरात सय्यद यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र मद्ये कष्टकरी कामगार व कलावंतासाठी राजासन पक्ष्याची स्थापना करण्यात आली असून राज्यभर पक्ष्याचे विस्तारीकरण झपाटय़ाने होत आहे.कामगार व कलावंतांचा न्याय मागण्या व समस्या निराकरण व विविध योजनांच्या लाभासाठी पक्ष्याचा सांस्कृतिक विभाग सदैव कार्यरत असणार आहे.पुणे येथील राजासन पक्षाचे संस्थापक संतोष सिंग चौहान संस्थापक अध्यक्ष, वैष्णवी फाउंडेशन, पुणे व सौ.वैष्णवी चौहान राजासन पक्षाचे पुणे शहर सहसचिव आणि विकास गायकवाड राजासन पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष या प्रमुख हस्ते बाबा सलिम सय्यद यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार सत्कार करण्यात आला.
सदर्भित कार्यक्रमात बाळासाहेब घुळे, राजेंद्र राजपूत राजासन पक्ष्याचे जालना अध्यक्ष, ज्ञानेश्वर गवळी राजशन पक्ष्याचे भोकरदन तालुका अध्यक्ष पारध शाखा प्रमुख रवींद्र लोखंडे यानी अभिनंदन केले.(वाणिज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक