Breaking News
भोकरदन तालुका

कै.आण्णासाहेब देशमुख महाविद्यालयात  विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपळगाव रेणुकाई /दि२३ पिंपळगाव रेणुकाई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संलग्नित. व रेणुकादेवी शिक्षण संस्था संचालित‌ कै.आण्णासाहेब  देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाचा 62 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक  बी जी गाढे. यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी रेणुकादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  वसंतरावजी. देशमुख, सचिव  भास्करराव देशमुख ,कोषाध्यक्ष बबनराव गाढ़े, प्राचार्य  जी पी पांडे, प्राचार्य व्ही आर.देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्री धनंजय देशमुख ,एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा.ए जी  सदाशिवे . प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक