कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

कोरोना अपडेट :जालना जिल्ह्यात आढळले ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

न्यूज जालना ब्युरो दि २३ :जालना जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ दररोज होत असताना आरोग्य विभागाकडून उपाययोजनाची जिल्ह्यात कबर कसली आहे . काही दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्येत घट झाली होती तर आता जिल्ह्यातील काही तालुक्यात मात्र रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार दि .२३ रोजी रविवारी जिल्ह्यात एकूण ११३ रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . यात अँन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या ४२ रूग्णांचाही समावेश आहे . सदरील ११३ रूग्णांसह जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या आता ४१३२ वर पोहोचली आहे . तर तसेच आतापर्यंत एकूण रूग्णांपैकी २८२३ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आजघडीला जिल्ह्यात ११८९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत . आतापर्यंत एकूण १२० रूग्णांचा मृत्यू झाला आहे . दोन जणांचा कोरोनाने बळी२३/०८/२०२० रोजी ०४ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील कन्हैयानगर परिसरातील ६० वर्षीय महिला , भोकरदन शहरातील ५६ वर्षीय पुरुष , नुतन वसाहत अंबड येथील ८० वर्षीय पुरुष , किनगाव येथील ६० वर्षीय पुरुष आहे . हया भागातील आले पॉझिटिव्ह रुग्ण आढळून जालना शहरातील समर्थ नगर ०१ , श्रीकृष्ण रुख्मिणी नगर ०४ , गुरु गोविंद नगर ०१ , प्रशांतीनगर ०४ , योगेश नगर ०१ , अग्रसेन नगर ०२ , चंदनझिरा ०१ , नुतन वसाहत ०१ , दुःखी नगर ०१ , म्हाडा कॉलनी ०१ , देऊळगाव राजा ०१ , खडका ०१ , धोपटेश्वर ०१ , खामगाव ता बदनापूर ०१ , बदनापूर ०४ , ढोकसाळ ता बदनापूर ०१ , निकळक ०१ , देवठाणा ता मंठा ० ९ , मंठा ०२ , वरखेड विरव ता जाफराबाद ०१ , सरस्वती कोलनी परतुर ०२ , जयभवानी गल्ली परतुर ०१ , चिंचोली ता परतुर ०३ , शनी मंदिर आष्टी ०१ , सेवली ०५ , बोरी ता अंबड ०१ , नुतन वसाहत अंबड ०१ , महसुल कोलनी अंबड ०१ , देवी दहेगाव ता घनसावंगी ०१ , वाघाळा ता मंठा ०२ , आवलगाव ता देऊळगाव राजा ०१ , वरुड ०१ , पाचोड ०१ , लढा कोलनी परतुर ०३ , मांडवा ०१ , केदारखेडा ०१ , शेलूद ०१ , चिखली ०२ , चांगले नगर अंबड ०२ , जवखेडा ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ७१ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४२ व्यक्तींचा अशा एकुण ११३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सकांनी दिली आहे एकूण ७८ रुग्णास डिस्चार्ज रविवारी जालना शहरातील नुतन वसाहत ०५ , देहेरकरवाडी ०१ , लक्ष्मीकांतनगर ०१ , अंबड नाका ०१ , बालाजी मंदिर परिसर ०१ , तटटुपुरा ०१ , साईनगर ०३ , भवानीनगर ०२ , सोरटीनगर ०२ , नळगल्ली ०२ , रोहिला गल्ली ०१ , गवळीपुरा ०१ , ढोरपुरा ०४ , बजाजनगर ०१ , गांधीनगर ०३ , शंकरनगर ०१ , खडका ता घनसावंगी ०१ , वाकुळणी ०१ , डोमलगाव ता अंबड ०१ , दरेगाव ०१ , सोलगवहाण ०१ , लिंगा ता सिंदखेडराजा ०१ , सावखेड ०१ , हसनाबाद ०२ , पिंपळगाव रेणुकाई ०४ , देशमुख गल्ली भोकरदन १२ , फत्तेपूर रोड ०१ , पारध ०३ , कचरेवाडी ०१ , घेटुळी ०१ , कवठा ०१.विडोळी ०२ , घनसावंगी ०३ , कंडारी ०२ , रामेश्वर गल्ली परतुर ०४ , जयभद्रानगर ०२ , भाजी मंडी ०३ एकूण ७८ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक