राजकारणराष्ट्रीय

खा.रामदास आठवले यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट

मुंबई प्रतिनिधी दि २३ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गाणेशोत्सवानिमित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भेट दिली.

यावेळी बिहार राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची भाजपने पक्ष प्रभारी म्हणून महत्वपूर्णज जबाबदारी दिल्याबद्दल ना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक