घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी /नितिन तौर दि २४

घनसावंगी तालुक्यात सोमवारी करण्यात आलेल्या अटींजण चाचणीत एकूण चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

यात,रामसगाव 1,दैठणा 1,तर लिंबोनी येथील एक 32 व दुसरा 33 वर्षाच्या युवकांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक