जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव गावात कोरोनाची एन्ट्री

अकोलादेव /बी.डी. सवडे दि २४

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव गावात सोमवारी सायंकाळी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली

अकोलादेव येथील एका रुग्णाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे याबाबत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा हाय रिक्स व लोवर रिक्स यादी तयार करण्यात आली असल्याचे डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ बागुल यांनी सांगितले

याबाबत नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या गाईड लाईन चे पालन करून सतर्कता बाळगावी, सर्वानी सोशियल डिस्टंसिंग पाळुन मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक