Breaking News
देशविदेश

दारूबंदी विरोधी पथकाची मंगळवारी धडाकेबाज कारवाई

न्यूज जालना ब्युरो दि २५ जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यासह जालना शहरात दारूबंदी विरोधी पथकाची जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करण्यात येत असून दररोज कारवाई करण्यात येत आहेत या बाबीमुळे जिल्ह्यातील अवैध दारू चे व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी सकाळी राहुल नगर जुना जालना भागात येथे दारूबंदी विरोधी पथकाने छापा टाकून ४४००० हजाराची हातभट्टीची दारू,रसायन असे एका जणांच्या ताब्यातुन जप्त केले आहे सदर्भित मुद्धेमाल जप्त करून पोस्टे कदीम जालना येथे तक्रार देण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा.पो.अ.एस.चैतन्य , मा.अपर पो.अ.समाधान पवार , मा.पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पोलीस उपनिरीक्षक संपत पवार ,स.पो.उप.नि विश्वनाथ भिसे पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, पोकाॕ , दिपक पाटील, रवि मेहेत्रे मपोना,अलका केंद्रे,चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक