जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह,८७ डिस्चार्ज, १११२ अॅक्टिव्ह रूग्ण

न्यूज जालना ब्युरो दि २५ :जालना जिल्ह्यात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ होत असताना सोमवारी फक्त दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात दिलासादायक वृत्त होते परंतु मंगळवारी ८१ रुग्ण आढळून आल्याने मात्र चिंतेची स्थिती आहे यासाठी आरोग्य विभागाने अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे . यात अँटीजन चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे ही मागणी होत आहे

प्रशासनाकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार आज दि .२५ रोजी ८१ रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये अटीजण द्वारे पॉझिटिव्ह आलेल्या १८ रूग्णांचा समावेश आहे . दरम्यान ८१ रूग्णांसह जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या आता ४२२३ वर पोहोचली आहे . आतापर्यंत एकूण १२७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे . तसेच आतापर्यंत एकूण रूग्णांपैकी २९८४ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आजघडीला जिल्ह्यात १११२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत . एकाचा कोरोनाने बळी – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि . २५/०८/२०२० रोजी ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण देऊळगाव मही येथील ६५ वर्षीय पुरुष , आहे . ह्या भागातील पॉझिटिव्ह रुग्ण- मंगळवारी रोजी जालना शहरातील सोनल नगर ०१ , सुखशांती नगर ०३ , आनंदवाडी ०१ , मोदीखाना ०२ , सामान्य रुग्णालय परिसरातील ०१ , गांधी चमन ०१ , श्रीकृष्ण रुख्मिणी नगर ०१ , सकलेचा नगर ०१ , शिवनगर ०२ , फुकटपुरा ०१ , संभाजीनगर ०१ , मिलनत नगर ०१ , देशमुख गल्ली भोकरदन ०१ , शेलूद ०३ , श्रीकृष्ण मंदिर अंबड ०२ , शेवगा ०१ , खासगाव ०१ , देऊळगाव उगले ०१ , रुई ०१ , सिंदखेडराजा ०१ , रामनगर कारखाना ०१ , इंदिरानगर ०१ , आष्टी ०१ , म्हाडा कॉलनी अंबड ०३ , शेलगाव ०१ , सिरसवाडी ०१ , दुधना काळेगाव ०१ , जाफ्राबाद ०३ , अकोला ०१ , बदनापूर ०३ , घनसावंगी ०१ , तांदुळवाडी ०१ , नुतन वसाहत अंबड ०१ , सेलू जि परभणी ०१ , विडोळी ता मंठा ०१ , अक्षय कोलनी मंठा ०३ , मंठा ०२ , मार्केट यार्ड मंठा ०१ , दावलवाडी ०१ , आंदरुड ता मेहकर ०१ , नेर ०२ , चिंचोली ०१ , माळी गल्ली अंबड ०१ , सायगाव ०१ , चिंचखेडा ०१ , अंबेकर नगर जाफ्राबाद ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ६३ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे १८ व्यक्तींचा अशा एकुण ८१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . एकूण ८७ रुग्णास डिस्चार्ज – मंगळवारी जालना शहरातील खासगी रुग्णालय ०६ , जालना शहर ०२ , नळगल्ली ०३ , चंदनझिरा ०१ , संभाजीनगर ०१ , हनुमान नगर ०२ , संजयनगर ०१ , सोरटीनगर ०२ , रामनगर ०१ , बाळानगर ०२ , दत्त नगर ०४ , सुभद्रानगर ०१ , गुडला गल्ली ०१ , काद्राबाद ०२ , मुरारीनगर ०३ , सरस्वती कोलनी ०१ , राजपुत मोहल्ला ०१ , कंडारी ता अंबड ०१ , शेलगाव ०३ , रोहनवाडी ०१ , अंकुश नगर ०१ , परतुर ०६ , इंदेवाडी ०१ , पास्टा ०१ , देवपिंपळगाव ०१ , अरोडा तांडा ०३ , गाढे गव्हाण ०१ , वरखेडा ०१ , आष्टी ०१ , कुंभार पिंपळगाव ०१ , राजुर कोटा ०१ , देशमुख गल्ली भोकरदन ०२ , पिंपळगाव रेणुकाई ०१ , सिरसगाव ०१ , फत्तेपूर ०२ , मंठा ०६ , हसनाबाद ०७ , राजुर ०१ , घनसावंगी ०२ , गुरु पिंपरी ०२ , जळगाव ०१ , खडका ०१ , तिर्थपुरी ०२ , तोलाजी आर्डी ०२ , एकूण ८७ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे . जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता प्रशासनाने व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे . शिवाय नागरिकांनीही आवश्यक असल्यास बाहेर पडतांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक