औरंगाबाद जिल्हा

सहसंचालक पदी उत्तम सोनकांबळे रुजू

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज ब्युरो औरंगाबाद,दि.25 औरंगाबाद विभागाचे सहसंचालक लेखा व कोषागारे हे पद रिक्त होते. सदरील पदाचा श्री. यु. एन. सोनकांबळे हे दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी रुजू झालेले आहे. श्री. यु. एन. सोनकांबळे हे नांदेड जिल्हयातील रहिवासी असून त्यांनी यापुर्वी स्थानिक निधी लेखा, नाशिक व सहसंचालक लेखा व कोषागारे, अमरावती येथे या पदावर काम केलेले आहे.


श्री. यु. एन. सोनकांबळे यांनी सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद या पदाचा कार्यभार स्विकारल्याबद्दल म. वि. ले. सेवा वर्गातील अधिकारी तसेच इतर अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक