घनसावंगी तालुका

वधु पित्याने दिले तीन हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जहुर शेख यांनी तिन हजार एक रुपयाचा चेक पंचायत समीतीकडे देण्यात आला

कु. पिंपळगाव /पिंपरखेड -संभाजी कांबळे/धर्मराज आंधळे दि २६ ऑगस्ट


पिंपरखेड बु येथे जहुर शेख हासन यांच्या मुलीचे लग्न बुधवारी पार पडले .कोरोना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विवाहमुळे वेळ व पैसेची बचत झाली आहे .मुलीच्या वडिलांनी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला स्वखुशीने पंचायत समिती सदस्य यांच्याकडे सुपूर्द केली आहे


विशेष म्हणजे मान्यवरांचे सत्कार मास्क व सेनिटायझर देऊन करण्यात आला आहे. या प्रसंगी उपसरपंच विष्णु रक्ताटे ग्रामपंचायत सदस्य अनिल सानप, पो पा भगवंत आर्डे, अॅड व्हि टी पटेकर, शेख हासन भाई, कुं पिं सरपंच प्रतिनिधी अन्वर पठाण, बागडे शंकर मोरे , सोमनाथ घुगे व गावकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक