जालना जिल्हापरभणी जिल्हाराजकारण

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा
न्यूज जालना ब्युरो दि २६ : शिवसेनेचे परभणीचे व सलग दुसऱ्यादा शिवसेनेकडून निवडून आलेले खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. सदर्भित राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नसून त्यांनी राजीनाम्यासोबतच एक पत्रदेखील पाठवलं आहे. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी पत्रात व्यथा मांडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक