जालना तालुका

ओला दुष्काळ जाहीर करा-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

कापूस, सोयाबीन,मूग या सर्वच पिकाचे तत्काळ पंचनामे करून
पिक विमा मंजूर करावा

जालना न्यूज नेटवर्क दि २७
आज जालना जिल्ह्यातील कृषी अधीक्षक कार्यालय येथे मूग, कपाशी सोयाबीन या नुकसान झालेल्या पिकाचे तोरण बांधून आज आंदोलन करण्यात आले..
२०२० च्या दरम्यान शेतकऱ्याने जो पीकविमा भरलेला आहे परंतु सदर यावर्षी ही निसर्गाने प्रकोपाणे ज्यास्थ पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हातावरचे पीक नष्ट झाल्यामुळे वांरवाव आंदोलने करून ही सरकार ला जाग येत नाही त्यामुळे आज कृषी अधीक्षक कार्यालय मध्ये नसक्या पिकाचे तोरण बांधून आंदोलन करण्यात आले जर शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करण्यात आले नाही तर महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात यातील व एकही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आसा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी देला ..


यावेळी खास करून पश्चिम महाराष्ट्रातून राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार एक टीम आलेली आहेत यावेळी स्वाभिमानी पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष भगतसिंह लोधवाल ,प्रसिध्दी प्रमुख दिपक वाघ,संजय गिराम पंकज पिंपळे,गजानन पिंपळे, कृष्णा पिंपळे, भगवान पिंपळे, ज्यादू सिंग राजपूत,मदन मारक,होतेानेश्वर पिंपळे, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील,विद्याधर बेले,राजेंद्र बेले, प्रवीण मोरके,अर्जुन भुतेकर,भरतं मगरे ,आकाश साबळे,विक्रम पिंपळे,प्रवीण पिंपळे, रवी कदम,संतोष कदम आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक