घनसावंगी तालुका

गुरुवारी लिबोनी २,सह घनसावंगी तालुक्यात सात जण पॉझिटिव्ह

गुरुवारी घनसावंगी तालुक्यात सात पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर

घनसावंगी तालुक्यातील सात जणांचा कोरोना गुरुवारी पहाटे आलेल्या अहवालात पॉझिटीव्ह आले आहे यात लिंबोनी २,ढाकेफळ१,हिसवन पूर (अहवालात नमूद गाव)२ तर घनसावंगी येथील २ यांचा समावेश आहे.

घनसावंगी तालुक्यातील काही संशयितांचे नमुने तपासणीसाठी मंगळवारी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात होते यात तालुक्यातील सात संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे यामध्ये ढाकेफळ येथील एक 60 वर्षीय वृद्ध महिला,घनसावंगी येथील 40 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय युवक,लिंबोणी येथील एक 54 वर्षीय व एक 29 वर्षीय महिला व हिस्वनपुर येथील एक 18 वर्षीय युवती व 1 वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे तसेच घनसावंगी तालुक्यात आश्चर्याची बाब म्हणजे आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये तरुणांचा अधीक समावेश दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक