Breaking News
जालना जिल्हा

अंबडमध्ये दारूबंदी विरोधी पथकांची कारवाई

अंबड/ अनिल भालेकर २७

जालना जिल्ह्यातील अंबड येथे गुरुवारी सकाळी येथील हॉटेल मानव येथे दारूबंदी विरोधी पथकाने छापा टाकून एकाच्या ताब्यातुन देशी व विदेशी दारू किंमत 6650/- एकूण रूपयाची ताब्यातुन मिळून आली ती जप्त करून पोस्टे अंबड येथे दारूबंदी विरोधी पथकाने तक्रार देण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही मा.पो.अ.एस.चैतन्य, मा.अपर पो.अ.समाधान पवार , मा.पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पोउपनि संपत पवार, पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, पो.काॕ , दिपक पाटील, रवि मेहेत्रे म.पो.ना,अलका केंद्रे,चालक धोडीराम मोरे यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक