जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ८१ पॉझिटिव्ह ,३४ कोरोनामुक्त

न्यूज जालना ब्युरो दि २७ जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून बुधवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत १३० जणांचा कोरोनामुळे बळी गेलेला असतानाही काहीजण बिनधास्तपणे नियम मोडून वावरत आहेत अश्या ४२३८ जणांकडून मास्क न वापरणे, शोशल डिस्टन नियमाचे पालन न करणे या कारणांमुळे ९ लाख वीस हजार रुपयांचा दंड पोलीस पथकांनी वसूल केला आहे. जिल्ह्यात बुधवारी ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून एकूण रुग्णसंख्या ४३७० झाले आहे दरम्यान ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ११६२ वर जिल्ह्यात उपचार चालू आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार २७/०८/२०२० रोजी ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण भारज ता जाफ्राबाद येथील ८४ वर्षीय पुरुष आहे . जालना शहरातील जालना शहर ०३ , वसुंधरा नगर ०२ , सोनलनगर ०१ , सतकर नगर ०१ , करवानगर ०१ , भालेनगर ०१ , संभाजीनगर ०५ , सेवली ०३ , रुईखेडा जि बुलढाणा ०१ , काळेगव्हाण ०२ , हारसुल औरंगाबाद ०२ , कुसळी ता बदनापूर ०३ , भोकरदन ०१ , तांदुळवाडी ०२ , सेलगाव १० , कुंभारी ०१ , सुखापुरी ०१ , गेवराई ०१ , मंठा ०६ , टेंभुर्णी ०१ , कुंभारीझरी ०१ , अकोला देव ०१ , देऊळगाव उगले ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ५१ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ३० व्यक्तींचा अशा एकुण ८१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . जालना शहरातील शंकरनगर ०३ , सदर बाजार ०१ , सोरटीनगर ०३ , समर्थ नगर ०१ , खासगी रुग्णालय ०१ , मिशन हॉस्पिटल परिसर ०१ , चौधरीनगर ०३ , सामान्य रुग्णालय ०१ , परतुर ०१ , देवगाव तांडा ०१ , राजुरकर कोटा ०३ , बाने जळगाव ०१ , तिर्थपूरी ०१ , खालापुरी ०१ , सिरसगाव इंगळे ०२ , पिंपळगाव ०३ , भायडी ०४ , सिरसगाव वाघूळ ०१ , घनसावंगी ०१ , आष्टी ०१ , एकूण ३४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक