बिड जिल्हा

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संत संमेलन विभाग प्रमुख पदी ह भ प अतुल महाराज आदमाने

बीङ /गोपाल चव्हाण दि २८

अखिल भारतीय वारकरी मंङळ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी महाराष्ट्राचे प्रसिद्ध युवा किर्तनकार ह भ प अतुल महाराज आदमाने याची निवङ करण्यात आल्याने वारकरी व सांप्रदायिक मंङळाकङुन अभिनंदन करण्यात येत आहे

सविस्तर असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज ङिकसलकर यानी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी अहमदनगर जिल्हातील नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तन कार ह प भ अतुल महाराज आदमाने याना नुकतेच निवङी बाबद पञ देऊन सत्कार केला आहे

ह भ प अतुल महाराज आदमाने याचा यशवंत सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोनाई प्रशात गङाख पाटील यानी गेवराई येथील राजमाता जिजाऊ फाऊंङेशन कङुन युवा पञकार गोपाल चव्हाण,पञकार देवराज कोळे तसेच तुळजापुर येथे अभिजीत कदम विक्रम कदम , संदीप आदमाने पोपटराव पाटील आणी तुळजाभवानी मंदीराचे पुजारी , शिवाजी गजानन बोधले चेरमन खरेदी विक्री संघ तुळजापुर याच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक